पुजा बोनकिले
मूग डाळमध्ये प्रथिने, जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असतात. यामध्ये असलेल्या भाज्या रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
नाचणीमध्ये कॅल्शिअम, लोह मुबलक प्रमाणात असतात. जे हाडांचे आरोग्य निरोगी ठेवते.
मसाला ओट्स किंवा उपमा खाल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामध्ये हळद, आलं, लसूण ताज्या भाज्या असतात.
पोहे पचायला हलके आणि सोपे असते. जे आतड्याचे आरोग्य सुधारते. अतिरिक्त अँटिऑकिस्डंट्स आणि जीवनसत्वे असतात.
बेसनामध्ये प्रथिने जास्त असते. यामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे घटक असतात.
सकाळी पोटभर नाश्ता केल्यास दिवसभर थकवा जाणवत नाही.
यासाठी वरील भारतीय पदार्थांची चव चाखू शकता.
या पदार्थांमध्ये भाज्या आणि मसाल्यांचा समावेश असतो.
जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.