जगातील 'या' जुन्या भाषा आजही वापरल्या जातात

पुजा बोनकिले

आपण रोज ज्या भाषा बोलतो त्यांना एक इतिहास लाभलेला आहे.

संस्कृत

अनेक दक्षिण आशियाई भाषांचा पाया मानली जाणारी संस्कृत ३५०० वर्षापासून वापरात आहे. वेद आणि महाभारत सारख्या महाकाव्य देखील संस्कृत भाषेत रचले गेले आहेत.

तामिळ

तामिळ भाषेला २००० हजार वर्षाहून अधिक इतिहास लाभला आहे. तसेच ही एक शास्त्रीय भाषांपैकी एक आहे.

हिब्रू

बायबलची भाषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिब्रू ३००० वर्ष जुनी आहे. १९ व्या शतकात ती आधुनिक भाषा म्हणून पुनरूज्जीवित झाली आणि इस्त्रायलमध्ये ती वापरली जाते.

ग्रीक

ही भाषा युरोपमधील सर्वात जुनी रेकॉर्ड केलेली बाषा आहे.

चीनी

चिनी भाषा ३००० वर्षापासून वापरली जात आहे.

अरबी

१५०० वर्षापूर्वी उदयास आलेली अरबी ही केवळ कुराणची भाषाच नाही तर वैज्ञानिक, गणितीय आणि साहित्यिक प्रगतीच्या सुवर्णयुगाचे माध्यम आहे. आजही लाखो लोक ही भाषा वापरतात.

लॅटिन

लॅटिन भाषा आता मूळ भाषा म्हणून बोलली जात नसली तरी तिचा प्रभाव निर्विवाद आहे. २७०० वर्षापूर्वी उगम पावलेले हे स्पॅनिश फ्रेंच आणि इटालियन सारख्या रोमान्स भाषांचे पूर्वज आहे. ही रोमन कॅथेलिक चर्चची धार्मिक भाषा आहे.

या केवळ प्रचीन भाषा नसून आपल्याला संस्कृतीशी जोडून ठेवतात.

मृणाल दुसानिसच्या करिअकिस्ट मुलींसाठी खास टिप्स

Marathi Actress Mrunal Dusanis | Sakal
आणखी वाचा