आवर्जून खा 'या' 5 भाज्या, डोळ्यांचे आजार राहतील दूर

Saisimran Ghashi

डोळ्यांना त्रास

उन्हाळ्यात डोळ्यांची जळजळ, पाणी येते, सतत काहीतर टोचणे यांसारख्या समस्या जाणवतात.

Regular Eye health Friendly Foods

|

esakal

फायदेशीर भाज्या

पण यावर एक उपाय खूप फायदेशीर ठरतो जो डोळ्यांचे विकार होण्यापासून रोखतो

good vegetables for eyes

|

esakal

गाजर


गाजरात भरपूर बीटा कॅरोटीन असते जे शरीरात व्हिटॅमिन ए बनवून दृष्टी मजबूत करते

Carrots benefits for eyes

|

esakal

पालक


पालकातील ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन डोळ्यांच्या मॅक्युला च्या संरक्षणास मदत करतात.

Spinach benefits for eyes

|

esakal

ब्रोकोली


ब्रोकोली व्हिटॅमिन C, A आणि अँटिऑक्सिडंट्सने भरलेली असते ज्यामुळे मोतीबिंदूचा धोका कमी होतो.

Broccoli benefits for eyes health

|

esakal

शिमला मिरची


शिमला मिरचीत भरपूर व्हिटॅमिन सी असते जे डोळ्यांच्या रक्तवाहिन्या निरोगी ठेवते.

Bell Peppers benefits for eyes health

|

esakal

रताळे


रताळ्यात बीटा कॅरोटीन मुबलक प्रमाणात असते जे रात्रीची दृष्टी सुधारते आणि डोळ्यांचे संरक्षण करते.

Sweet Potatoes benefits for eyes

|

esakal

संत्री व स्ट्रॉबेरी


संत्रे आणि स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते जे डोळ्यांतील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करते.

orange strawberry benefits for eyes

|

esakal

ब्लूबेरी व पपई


ब्लूबेरी व पपई अँटिऑक्सिडंट्सने युक्त असतात ज्यामुळे वय-संबंधित डोळ्यांच्या समस्या दूर राहतात.

papaya and blueberry benefits for eyes

|

esakal

डोळ्यांसाठी महत्त्वाचे नियम


रोज भाज्या-फळे खाण्याबरोबरच स्क्रीन वेळ मर्यादित ठेवा आणि नियमित डोळ्यांची तपासणी करा.

Disclaimer

|

esakal

नोट


ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यासंबंधित समस्या असल्यास डॉक्टरना भेटा

Disclaimer

|

esakal

विजयला 'थलपती' का मानते तामिळनाडूची पब्लिक? एकदा त्याचे 'हे' 5 चित्रपट बघाच, मग कळेल

vijay thalapathy movies hindi dubbed

|

esakal

येथे क्लिक करा