विजयला 'थलपती' का मानते तामिळनाडूची पब्लिक? एकदा त्याचे 'हे' 5 चित्रपट बघाच, मग कळेल

Saisimran Ghashi

तामिळनाडूचे मुख्यमंत्री

जोसेफ विजय म्हणजेच थलापती विजयने आज तामिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

Joseph Vijay career best films

|

esakal

५ सर्वोत्तम चित्रपट

थलापती विजयच्या कारकिर्दीतील हे ५ सर्वोत्तम चित्रपट तुम्ही नक्कीच पाहिले पाहिजेत

vijay thalapathy movies new

|

esakal

घिल्ली (Ghilli)

कबड्डी खेळाडूची ही थरारक कथा विजयच्या कारकिर्दीतील एक मोठा टर्निंग पॉईंट ठरली.

Ghilli hindi dubbed movie

|

esakal

थुप्पाक्की (Thuppakki)

गुप्तहेर बनून दहशतवाद्यांविरुद्ध लढणाऱ्या भारतीय लष्करी अधिकाऱ्याची ही कथा अतिशय रोमांचक आहे.

Thuppakki hindi dubbed movie

|

esakal

कथी (Kaththi)

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या या सामाजिक चित्रपटात विजयने दुहेरी भूमिकेत जबरदस्त अभिनय केला आहे.

Kaththi hindi dubbed movie

|

esakal

मर्सल (Mersal)

आरोग्य व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर आधारित या चित्रपटात विजय तीन वेगवेगळ्या प्रभावी भूमिकांमध्ये पाहायला मिळतो.

Mersal hindi dubbed movie

|

esakal

लिओ (Leo)

लोकेश कनागराज यांच्या दिग्दर्शनातील हा ॲक्शन चित्रपट विजयच्या आजवरच्या सर्वात स्टायलिश चित्रपटांपैकी एक आहे.

Leo hindi dubbed movie

|

esakal

प्रेक्षकांसाठी मेजवानी

हे सर्व चित्रपट उत्कृष्ट ॲक्शन, डान्स आणि विजयच्या खास स्वॅगवाले हे चित्रपट हिन्दी डब्बिंगमध्येही उपलब्ध आहेत

esakal

केमिकलने पिकवलेली फळे कशी ओळखायची? पाहा एकदम सोपी ट्रिक

how to check chemically riped fruits

|

esakal

येथे क्लिक करा