Saisimran Ghashi
सतत आजारी पडणे हे रोगप्रतिकारक शक्ती कमी असण्याचे लक्षण आहे.
अशात आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही एक स्वस्त ड्रायफ्रूट खावू शकता.
हे ड्रायफ्रूट अन्य सुक्यामेव्याच्या तुलनेने खूपच स्वस्त आहे.
खजूर खाणे आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक आहे.
खजूरामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांसारखी महत्त्वाची खनिजे असतात
तुम्ही दिवसांतून 2-3 खजूर रोज खावू शकता.
नेहमी खजूर खाल्ल्यास तुम्हाला आजारपण लागण्याची शक्यता कमी होते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.