Aarti Badade
हट्टी चरबीला निरोप द्या!
डाएटिंग आणि जिमशिवायही वजन कमी करता येते.
कढीपत्ता तुमचं काम सोपं करू शकतो.
हट्टी चरबी कमी करतो
पोटाची चरबी जाळतो
वजन नियंत्रणात ठेवतो
कढीपत्त्यात मॅग्नेशियम, फायबर, फॉस्फरस, कार्बोहायड्रेट्स आणि तांबे असते, जे शरीराला फिट ठेवतात.
कढीपत्ता नैसर्गिकरीत्या पचन सुधारतो
आणि चरबी जाळण्यास मदत करतो.
वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास उपयुक्त.
तसेच दृष्टी व स्मरणशक्ती सुधारतो.
रिकाम्या पोटी कढीपत्ता चावा
कोमट पाण्यासोबत सेवन करा
कढीपत्ता, लिंबू आणि मधाचा काढा प्या
फिटनेस आणि वजन नियंत्रणासाठी रामबाण उपाय.