पुजा बोनकिले
अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो. तो कमी करण्यासाठी पुढील पदार्थांचे सेवन करु शकता.
सकाळी अंजीर खाल्याने पोट साफ होते.
बडीशेपचे सेवन केल्याने सकाळी पोट साफ होते.
ओवा खाल्याने सकाळी पोट साफ होण्यास मदत मिळते.
पपई खाल्याने सकाळी पोट साफ होण्यास मदत मिळते.
लिंबू पाण्यामधील घटक पोट साफ करण्यास मदत करते.
केळी खाल्याने बद्धकोष्टतेची समस्या दूर होते.
जवस खाल्याने पोट साफ होण्यास मदत होते.