'हे' पदार्थ खा अन् कोलेजन वाढवा!

सकाळ डिजिटल टीम

वय

वयाच्या वाढीसोबत आपल्या शरीरात कोलेजनचं प्रमाण कमी होतं, ज्यामुळे त्वचेमध्ये ताण कमी होऊन मुरगळलेली दिसू लागते.

Best foods to increase collagen production for youthful skin | Sakal

योग्य डाएट

चांगले आहार घेतल्याने शरीरामध्ये कोलेजनचा स्तर वाढवता येतो, ज्यामुळे त्वचा तरतरीत आणि तरूण दिसते.

Best foods to increase collagen production for youthful skin | Sakal

मासे आणि सीफूड

मासे आणि सीफूडमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि कोलेजन मोठ्या प्रमाणात असतात, जे त्वचेला पोषण देतात.

Best foods to increase collagen production for youthful skin | Sakal

अंड

अंड्याच्या सफेद भागात प्रोलाईन नावाचं अमिनो एसिड असतं, जे कोलेजनच्या उत्पादनात मदत करतं.

Best foods to increase collagen production for youthful skin | Sakal

व्हिटॅमीन सी

संतरा, लिंबू आणि मोसंबी मध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमीन सी असतं, ज्यामुळे कोलेजन उत्पादन वाढतं.

Best foods to increase collagen production for youthful skin | Sakal

हिरव्या भाज्या

पालक, ब्रोकोली आणि इतर हिरव्या भाज्यांमुळे शरीरात कोलेजनचं प्रमाण चांगलं राहू शकतं.

Best foods to increase collagen production for youthful skin | Sakal

केळी

केळी आणि ब्रोकोली मध्ये असलेल्या पोषक तत्वांमुळे कोलेजन उत्पादन साधता येतं आणि त्वचा चांगली राहते.

Best foods to increase collagen production for youthful skin | Sakal

रोज दोन वेलची खा अन् निरोगी व्हा !

cardamom benefits | Sakal
येथे क्लिक करा