World Cancer Day 2026: आरोग्याची ढाल ठरतील ‘हे’ 9 पदार्थ; कर्करोगाचा धोका होईल कमी

Puja Bonkile

ब्रोकोली

ब्रोकोली खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. तुम्ही आहारात रोज समावेश केल्यास गंभीर आजार दूर राहतात.

brocoli | Sakal

हळद

हळद प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात असते. रोज हळदीचा वापर केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच कर्करोगाचा धोका कमी होतो.

turmeric

|

Sakal

बेरीज्

रोज आहारात बेरीजचा समावेश करावा. यामुळे कर्करोगासारखा गंभीर आजार देखील दूर राहतो.

Berries

| Sakal

लसूण

लसूण खाल्याने कॉलेस्ट्रॉल कमी होते. तसेच कर्करोगापासून बचाव होतो.

Garlic

| Sakal

ग्रीन टी

तुम्ही ग्रीन टीचे सेवन करु शकता. आरोग्यासाठी फायदेशीर असू कर्करोगापासून बचाव होतो.

Green Tea

टोमॅटो

टोमॅटोमध्ये असलेले घटक कर्करोगाला दूर ठेवतात. तुम्ही टोमॅटो आहारात सुप किंवा सॅलेडम्हणून समावेश करु शकता.

tomato

| sakal

पालेभाज्या

रोज आहारात पालेभाज्यांचा समावेश करावा. यामध्ये असलेले घटक कर्करोगाला दूर ठेवण्यास मदत करतात.

Green Leafy Vegetables

| sakal

सुकामेवा

कर्करोगाला दूर ठेवण्यासाठी सुकामेवा खावा. तुम्ही काजू, बदाम यासारख्या पदार्थे खाऊ शकता.

dry fruit

|

esakal

लिंबुवर्गीय फळे

व्हिटॅमि सी असलेल्या फळांचा आहारात समावेश करावा.

lemon | sakal

चविष्ट पण धोकादायक! बाहेरचं पनीर खाणं का ठरू शकतं घातक?

आणखी वाचा