चविष्ट पण धोकादायक! बाहेरचं पनीर खाणं का ठरू शकतं घातक?

Puja Bonkile

दूषित होण्याचा धोका

अस्वच्छ ठिकाणी बनवलेल्या पनीरमुळे संसर्गजन्य आजार होऊ शकतात.

स्वच्छतेची काळजी

उघड्यावर ठेवलेले पनीर दूषित होण्याची जास्त शक्यता असते.

कमी दर्जाचे दूध

काही विक्रेते दूधात पाणी मिसळलेले किंवा कमी दर्जाचे दूध वापरुन पनीर बनवतात. यामुळे आरोग्यासंबंधित समस्या वाढू शकतात.

तेल आणि चरबी जास्त

हॉटेलमध्ये पनीचे पदार्थ जास्त तेल, चीझसह बनवले जातात. जे आरोग्यासाठी घातक असतात.

रासायनिक संरक्षक

हॉटेलमध्ये पनीर जास्त दिवस चांगले राहण्यासाठी रासायनिक संरक्षक वापरतात. यामुळे पचनासंबंधित समस्या वाढू शकतात.

जूने पनीर

जूने पनीर खाल्यास विषबाधा होण्याची शक्यता असते.

भेसळ

सिथेंटिक दूध किंवा स्टार्चची भेसळ केली जाते. यामुळे आरोग्यासंबंधित समस्या वाढू शकतात.

घरी बनवा

घरी बनवलेले पनीर ताजे आणि चांगले असते.

शरीरात हार्मोन्स बदलल्यावर दिसतात ‘हे’ संकेत, दुर्लक्ष करू नका

Hormonal Imbalance Symptoms

|

Sakal

आणखी वाचा