Aarti Badade
जर तुम्हाला किडनी स्टोन टाळायचा असेल तर आहारातून हे ७ पदार्थ काढून टाका!
Easy Lifestyle and Diet Changes to Stop Kidney Stones
Sakal
एकदा झाला तर पुढील १० वर्षांत पुन्हा होण्याची शक्यता ५०%!
Easy Lifestyle and Diet Changes to Stop Kidney Stones
Sakal
पालक, बीटरूट, सुकामेवा, चॉकलेट → हे कॅल्शियमसोबत मिळून खडे तयार करतात.
Easy Lifestyle and Diet Changes to Stop Kidney Stones
Sakal
प्रक्रिया केलेले, पॅकेज फूड, फास्ट फूड → यामुळे मूत्रात कॅल्शियम वाढते.
Easy Lifestyle and Diet Changes to Stop Kidney Stones
Sakal
प्युरिनमुळे यूरिक अॅसिड वाढते आणि लघवी आम्लयुक्त होते → स्टोनचा धोका वाढतो.
Easy Lifestyle and Diet Changes to Stop Kidney Stones
Sakal
साखरयुक्त ड्रिंक्स आणि सोडा → लघवीत कॅल्शियम वाढवतात व स्टोन तयार करतात.
Easy Lifestyle and Diet Changes to Stop Kidney Stones
Sakal
फॉस्फोरिक आम्ल व डिहायड्रेशन → किडनीला नुकसान व स्टोनची शक्यता.
Easy Lifestyle and Diet Changes to Stop Kidney Stones
Sakal
सार्डिन, अँकोव्हीज, मांस, बिअर → यामुळे युरिक अॅसिड स्टोन तयार होतात.
Easy Lifestyle and Diet Changes to Stop Kidney Stones
Sakal
शरीरात ते ऑक्सलेटमध्ये बदलतात → खडे तयार होण्याचा धोका वाढतो.
Easy Lifestyle and Diet Changes to Stop Kidney Stones
Sakal
जास्त पाणी प्या,संतुलित आहार घ्या,वरील ७ पदार्थ टाळा

heart health
Sakal