Saisimran Ghashi
पॅरालिसिस अटॅक हा सर्वांत धोकादायक मानला जातो
पण काही खास पदार्थ खाल्यास पॅरालिसिसचा धोका टाळता येतो
जेवणात जास्तीत जास्त हळदीचे सेवन धोका कमी करते
जास्त हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने हा धोका कमी होतो
आहारात जवसचे सेवन करा
डार्क चॉकलेटने देखील हा धोका कमी राहतो
ऑलिव ऑइलच्या सेवनाने हा धोका कमी होतो
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.