Aarti Badade
वयाच्या आधी म्हातारे दिसायचे नसेल तर रोज खा 'ही' एक गोष्ट!
natural beauty tips
Sakal
शतकानुशतके भारतात व जगभरात मधाचा वापर गोडवा व आरोग्यासाठी केला जातो.
natural beauty tips
Sakal
मधामध्ये B-कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन C, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, जस्त यांसारखे पोषक घटक असतात.
natural beauty tips
Sakal
हे सर्व पोषक घटक शरीराला निरोगी ठेवतात आणि आजारांपासून संरक्षण करतात.
natural beauty tips
Sakal
मधातील अँटिऑक्सिडंट्स शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करून वृद्धत्व रोखतात आणि सुरकुत्या कमी करतात.
natural beauty tips
Sakal
खोकला, घसा खवखवणे यावर मध अतिशय प्रभावी उपाय आहे.
natural beauty tips
Sakal
मधामधील कार्बोहायड्रेट्स त्वरित ऊर्जा देतात, थकवा दूर करतात.
natural beauty tips
Sakal
साखरेऐवजी मध वापरल्याने वजन कमी होते आणि मधुमेहाचा धोका कमी होतो.
natural beauty tips
Sakal
हे उपाय सामान्य माहितीवर आधारित आहेत. वापरण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
natural beauty tips
Sakal
Health Benefits of Eating Avocado
esakal