डायबेटीस असो वा हृदयाचा त्रास 'हे' फळ ठरते आरोग्यासाठी सुपरफूड

सकाळ डिजिटल टीम

हृदयासाठी हितकारक

अ‍ॅवोकाडोमध्ये ‘मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स’ भरपूर असतात, जे हृदयासाठी चांगले असतात आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवतात.

Health Benefits of Eating Avocado

|

esakal

प्रथिने आणि फायबर्सचा उत्तम स्रोत

यात फायबर्स आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात, जे पचन सुधारतात आणि पोट भरल्यासारखं वाटतं.

Health Benefits of Eating Avocado

|

esakal

मेंदू

अ‍ॅवोकाडोमध्ये ‘ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स’ असतात, जे मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी फायदेशीर ठरतात.

Health Benefits of Eating Avocado

|

esakal

डोळ्यांसाठी फायदेशीर

यात ल्यूटिन आणि झिअॅन्थिन हे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे डोळ्यांचे आरोग्य राखण्यास मदत करतात.

Health Benefits of Eating Avocado

|

esakal

त्वचा आणि केसांसाठी वरदान

अ‍ॅवोकाडो त्वचेला नमी देतो, वृद्धत्व रोखतो आणि केसांना पोषण देतो.

Health Benefits of Eating Avocado

|

esakal

वजन

कमी कार्ब आणि जास्त चांगल्या फॅट्समुळे अ‍ॅवोकाडो वजन कमी करण्याच्या आहारात फायदेशीर ठरतो.

Health Benefits of Eating Avocado

|

esakal

डायबेटीससाठी उपयुक्त

ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे अ‍ॅवोकाडो रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.

Health Benefits of Eating Avocado

|

esakal

ऊर्जा

अ‍ॅवोकाडोमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन K, B6, C आणि E यांचा समावेश आहे, जो शरीराला संपूर्ण पोषण देतो.

Health Benefits of Eating Avocado

|

esakal

डोनटच्या मधोमध छिद्र का असतो? जाणून घ्या या स्वादिष्ट रहस्यामागचे खरे कारण

Why Do Donuts Have a Hole in the Middle

|

esakal

येथे क्लिक करा