तुपासोबत खा हा मसाला अन् 5 समस्यांपासून व्हा दूर!

Aarti Badade

तूप आणि काळी मिरीचे खास फायदे

तुपासोबत काळी मिरी खाल्ल्याने वजन कमी होते आणि शरीराला ताकद मिळते.

Benefits of Mixing Black Pepper with Ghee | Sakal

काळ्या मिरीतील पोषक तत्त्वे

काळी मिरीमध्ये व्हिटॅमिन A, C, K, B6, B2, मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात.

Benefits of Mixing Black Pepper with Ghee | Sakal

गॅस आणि अपचनावर उपाय

झोपण्यापूर्वी तुपामध्ये काळी मिरी मिसळून खाल्ल्यास गॅस, अपचन आणि पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो.

Benefits of Mixing Black Pepper with Ghee | Sakal

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

काळ्या मिरीतील अँटीऑक्सिडंट्स तुपासोबत घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

Benefits of Mixing Black Pepper with Ghee | Sakal

झोपेच्या समस्येवर उपाय

रात्री झोपण्यापूर्वी तुपात काळी मिरी मिसळून खाल्ल्यास झोप चांगली लागते.

Benefits of Mixing Black Pepper with Ghee | Sakal

वजन कमी करण्यास मदत

काळी मिरी चयापचय वाढवते आणि चरबी जाळण्याची प्रक्रिया वेगवान करते.

Benefits of Mixing Black Pepper with Ghee | Sakal

त्वचेचे आरोग्य सुधारते

दररोज रात्री काळी मिरी आणि तूप खाल्ल्याने त्वचा निरोगी राहते.

Benefits of Mixing Black Pepper with Ghee | Sakal

चिकट हवामानातही हवीय चमकदार त्वचा? फॉलो करा या सोप्या स्टेप्स

Monsoon Skincare Tips | Sakal
येथे क्लिक करा