Aarti Badade
चिकट हवामानातही त्वचा चमकदार ठेवण्यासाठी योग्य स्किन केअर रुटीन आवश्यक आहे.
आर्द्रतेमुळे त्वचेवर घाम येतो, तेलकटपणा वाढतो आणि छिद्रे बंद होतात.
चुकीची स्किन केअर उत्पादने वापरल्याने त्वचेच्या समस्या अधिक वाढतात.
भरपूर पाणी पिल्याने त्वचा हायड्रेट राहते आणि नैसर्गिक चमक टिकून राहते.
SPF 30 असलेले सनस्क्रीन लावल्याने त्वचेचे नुकसान आणि अकाली वृद्धत्व टाळता येते.
दिवसातून दोनदा सौम्य क्लेन्सरने चेहरा धुतल्याने घाम, धूळ व तेल दूर होते.
पाण्यावर आधारित हलका मॉइश्चरायझर त्वचेला चिकट न वाटता हायड्रेट ठेवतो.
जास्त मेकअप आणि घामामुळे छिद्रे बंद होतात व मुरुमांची समस्या वाढते.