पोट साफ अन् थकवा दूर ठेवण्यासाठी महिन्यातून 4 वेळ खा 'ही' भाजी!

Aarti Badade

आठवड्यातून २-३ वेळा खा शेवगा!

शेवग्याचे सेवन केल्याने गॅस, अॅसिडिटीसह अनेक पचनाच्या समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होऊ शकते.

moringa health benefits

|

Sakal

शेवगा म्हणजे पोषणाचा खजिना!

शेवग्यात व्हिटॅमिन ए, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात.

moringa health benefits

|

Sakal

उष्णतेपासून मिळू शकतो दिलासा

शेवग्याचे सेवन शरीराला ताजेतवाने ठेवण्यास आणि उष्णतेशी संबंधित त्रास कमी करण्यास मदत करू शकते.

moringa health benefits

|

Sakal

हाडांसाठीही फायदेशीर!

शेवग्यातील कॅल्शियम आणि इतर पोषक घटक हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

moringa health benefits

|

Sakal

थकवा आणि जास्त घामाचा त्रास

शेवग्याचे सेवन केल्याने उष्णतेमुळे होणारा थकवा आणि अशक्तपणा कमी करण्यास मदत होऊ शकते.

moringa health benefits

|

Sakal

गॅस आणि अॅसिडिटीपासून आराम?

शेवग्यातील दाहशामक गुणधर्मांमुळे आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास आणि गॅस-अॅसिडिटीचा त्रास कमी करण्यास मदत होऊ शकते.

moringa health benefits

|

Sakal

शेवगा आहारात असा करा समाविष्ट!

शेवग्याची भाजी, आमटी, डाळ, डोसा किंवा सूप अशा विविध प्रकारे त्याचा आहारात समावेश करता येतो.

moringa health benefits

|

Sakal

डायबेटीससाठी पांढरा की ब्राऊन राईस? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

brown or white rice benefits diabetes

|

Sakal

येथे क्लिक करा