Aarti Badade
भात हा भारतीय जेवणाचा महत्त्वाचा भाग असून पांढरा आणि ब्राऊन राईस हे त्याचे प्रमुख प्रकार आहेत.
brown or white rice benefits diabetes
Sakal
आहारतज्ज्ञांच्या मते, पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत ब्राऊन राईस अधिक पोषक ठरू शकतो.
brown or white rice benefits diabetes
Sakal
ब्राऊन राईसमध्ये पांढऱ्या तांदळापेक्षा अधिक फायबर असल्याने तो आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो.
brown or white rice benefits diabetes
Sakal
ब्राऊन राईसमधील फायबर आणि पोषक घटकांमुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढण्यास काही प्रमाणात मदत होऊ शकते.
brown or white rice benefits diabetes
Sakal
ब्राऊन राईसमध्ये बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वांसह विविध पोषक घटक असतात, तर पॉलिशिंगमुळे पांढऱ्या तांदळातील काही पोषक घटक कमी होतात.
brown or white rice benefits diabetes
Sakal
ब्राऊन राईसबरोबरच हातसडीचा तांदूळही तुलनेने चांगला पर्याय मानला जातो.
brown or white rice benefits diabetes
Sakal
डायबेटीस असणाऱ्यांनी भात कमी प्रमाणात घेऊन त्यासोबत भरपूर भाजी आणि वरणाचा समावेश करावा.
brown or white rice benefits diabetes
Sakal
lucky zodiac sign
Sakal