Puja Bonkile
जर तुमच्या शरीरात पित्त वाढले असेल तर ते शांत करण्यासाठी थंड पदार्थ खाणे अत्यंत आवश्यक आहे.
pitta
Sakal
यामुळे पोटातील उष्णता दूर होण्यास मदत होते आणि आरामदायी वाटते.
Stomach gas
Sakal
आयुर्वेदानुसार, नारळ पाणी पित्त विकार असलेल्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. ते पित्त शांत करते आणि पचनास मदत करते. त्यात पोटॅशियम आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात.
ताक हे नैसर्गिकपणे थंडावा देणारे पेय आहे. पित्ताचे संतुलन राखण्यासाठी ताक घेऊ शकता. ताक पचनक्रिया सुधारते आणि विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते.
जेव्हा तुमचे पित्त वाढते तेव्हा तुम्ही पुदिन्याचे पाणी पिऊ शकता. पुदिन्याचे पाणी पिल्याने पचनसंस्था मजबूत होते.
mint
पित्त दोष शांत करण्यासाठी तुम्ही टरबूज खाऊ शकता. टरबूजाचा थंडावा असतो, म्हणून पित्त कमी करण्यासाठी ते खाऊ शकता. टरबूजमध्ये इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे शरीरासाठी आवश्यक असतात.
आयुर्वेदात काकडीला थंडावा देणारे मानले जाते. त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे उन्हाळ्यात ते जास्त वापरण्याची शिफारस केली जाते
cucumber
sakal
Onion poha healthy or unhealthy
Sakal