Sandeep Shirguppe
रोज अगदी चिमुटभर सुपारी (supari) खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. पोटासंबंधी आजार दूर होतात.
पचन सुधारण्यास, तोंडाच्या आरोग्यासाठी, आणि काही प्रमाणात तणाव कमी करण्यास मदत करते.
सुपारीचे अधिक सेवन हानिकारक असू शकते, याने काही गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
सुपारी एक उत्तेजक (stimulant) असल्यामुळे, थकवा कमी होऊ शकतो.
सुपारीमध्ये असलेले घटक तणाव आणि नैराश्य कमी करून मूड सुधारतात.
काही अभ्यासानुसार, सुपारी ऍलर्जी आणि त्वचेची जळजळ कमी करण्यास मदत करते.
तुम्हाला रक्तातील साखर असेल तर रोज एक सुपारीचा तुकडा खावा.
कच्ची सुपारीचे सेवन मर्यादित प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे.