एअर फायरमधील पदार्थ खाणे किती फायदेशीर?

पुजा बोनकिले

अनेक लोक एअर फायरमध्ये जेवण बनवतात.

Air Fryer | Sakal

कमी तेल खाणाऱ्यासाठी हे फायदेशीर असते.

Air Fryer | Sakal

पण असे पदार्थ खाणे फायदेशीर ठरते का हे जाणून घेऊया.

Air Fryer | Sakal

कमी तेलाचे पदार्थ खाल्ल्याने कॉलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणा कमी होतो.

Air Fryer | Sakal

एअर फायरमधील जेवण फिटनेस फ्रिक लोकांसाठी फायदेशीर आहे.

Air Fryer | Sakal

पण असे पदर्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोषक तत्वांची शरीरात कमतरता जाणवते.

Air Fryer | Sakal

पोषक घटकांच्या अभावामुळे शरीरीची रोगप्रतिकारशक्ती कमी होते.

Air Fryer | Sakal

फिट राहण्यासाठी योगा करू शकता.

Yoga | Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso mango | Sakal