Sandeep Shirguppe
तुम्हाला खोकला कायमस्वरुपी असेल तर आयुर्वेदीक कात खाण्याने अनेक फायदे मिळतील.
पचनक्रिया आणि पोटाचे आजार सुधारायचे असतील तर कात खाणे योग्य आहे.
तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी तोंडाची दुर्गंध कमी करण्यासाठी कात खायला हवी.
कात दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे शरिरातील वेदना कमी करण्यास मदत करतो.
तुम्हाला जखम झाली असेल तर त्या ठिकाणी कात उगळून लावावी.
कात अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी युक्त आहे, ज्यामुळे शरीरातील हानिकारक रेणू नष्ट होतात.
मुखविकार, डायरिया, अतिसार, इत्यादींवर औषध म्हणून कात वापरली जाते.
कात त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करतो.