चपातीला तूप लावून खाल्ल्यानं 'हे' आजार बरे होतात?

Apurva Kulkarni

चपाती आणि तूप

अनेक लोकांना तूप खाण्याची आवड असते. परंतु तेच तुप जर तुम्ही चपातीला लावून खाल्लं तर तुमच्या शरीरात अनेक चांगले बदल होऊ शकतात

Why Adding Ghee On Chapati?

|

esakal

किती प्रमाणात तुप खावे

दिवसातून एक किंवा दोन चमचे तूप म्हणजे ५ ते १० ग्रॅम तुप शरीरासाठी फायतदेशीर असतं.

Why Adding Ghee On Chapati?

|

esakal

पचनक्रिया सुधारते

तुपामध्ये असलेले चांगले फॅट्स शरिराला ऊर्जा देतात. त्यामुळे दिवसभर काम करण्याची ताकद तुमच्यात राहते.

Why Adding Ghee On Chapati?

|

esakal

वजन नियंत्रणासाठी फायदेशीर

जर तुम्ही योग्य प्रमाणात तुप खाल्लं तर ते शरीरातील चरबी साठू देत नाही. त्यामुळे तुमचं वजन देखील नियंत्रणात राहतं.

Why Adding Ghee On Chapati?

|

esakal

त्वचेसाठी उपयुक्त

तुपामध्ये जीवनसत्त्व असल्यानं तुम्ही एक चमचा तूप चपातीसोबत खाल्लं तर तुमच्या चेहऱ्यावरील चमक वाढते. तसंच केसांची ताकद सुद्धा वाढते.

Why Adding Ghee On Chapati?

|

esakal

हृदयासाठी फायदेशीर

योग्य प्रमाणात गायचं देशी तूप खाल्लं तर ते तुमच्या हृदयासाठी फायदेशीर ठरु शकतो. रक्तदाब, कोलेस्टॉरची पातळी देखील नियंत्रणात राहते.

Why Adding Ghee On Chapati?

|

esakal

उर्जा मिळते

जर तुम्ही रोज चपाती आणि तूप पिलं तर तुमचे पोट हलके राहते. त्यामुळे तुमच्या पोट साफ होण्याच्या समस्या दूर होतात.

Why Adding Ghee On Chapati?

|

esakal

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Why Adding Ghee On Chapati?

|

esakal

रोज दूध आणि तुप प्यायलं तर शरीरात दिसतात 'हे' बदल

Milk and Ghee Drink Benefits

|

esakal

हे ही पहा...