Sandeep Shirguppe
चवीला गोड आरोग्याला अनेक फायदे देणाऱ्या चिक्कूचे अनेक आरोग्यदायी महत्व आहे.Eating Chicku
गारव्यात चिक्कू खाल्ल्याने अग्नाशय मजबूत होतो, तसेच याने इम्यूनिटी सिस्टीमही चांगली राहते.
चिक्कूमध्ये व्हिटॅमिन सी असल्याने ऊर्जा मिळण्यासाठी फायदा होतो.
चिक्कूत टॅनिनचं प्रमाण अधिक असतं, हे अॅंटी-इंफ्लामेटरी एजंटसारखं काम करतं यामुळे पोटाचे आजार दूर होतात.
चिक्कू खाल्ल्याने छातीत अडकलेला कफ नाकावाटे बाहेर पडतो.
हाडे मजबूत करण्यासाठी चिक्कूचं सेवन करायला सुरुवात करा.
व्हिटॅंमिन ए, ई आणि सी चिक्कूत असल्याने त्वचा हेल्दी होईल.
चिक्कू खाल्ल्याने केसही मुलायम होतात आणि केसगळतीही थांबते. याचे जास्तीत जास्त सेवन करावे.