नारळ पाणीच नाही तर मलई देखील आरोग्यदायी

पुजा बोनकिले

उन्हाळ्यात नारळ पाणी पिणे फायदेशीर असते.

Sakal

यामध्ये व्हिटॅमिन सी,पोटॅशिअम, फॉस्फरस असे अनेक पोषक घटक असतात.

Sakal

नारळाची मलई खराब कोलेस्टॉल कमी करते.

Sakal

मलई पचनासंबंधित समस्या दूर ठेवते.

Sakal

मलई खाणे गर्भवती महिलांसाठी फायदेशीर असते.

Sakal

नारळ मलई खाल्ल्याने शरीरातील थकवा कमी होतो.

Sakal

वजन कमी करण्यासाठी नारळ मलई खाणे फायदेशीर असते.

Sakal

नारळ मलईमध्ये व्हिटॅमिन सी असते. यामुळे रोगप्रतिकराशक्ती वाढते.

Sakal

हृदयाचे आरोग्य निरोगी ठवते.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

alphonso mango | Sakal