Saisimran Ghashi
पावसाळ्यात गरमागरम जेवणाची लज्जत न्यारीच असते, पण जर तुम्ही सतत थंड अन्न खात असाल तर आरोग्याचे मोठे गणित बिघडू शकते.
Effects of Cold Food on Digestion During Monsoon
esakal
सततच्या थंड जेवणामुळे शरीराच्या अंतर्गत रचनेत आणि पचनक्रियेत गंभीर बदल घडू शकतात
Ayurvedic Perspective on Cold Foods in Varsha Ritu
esakal
थंड अन्न जठराग्नी विझवतो, ज्यामुळे पावसाळ्यात आधीच मंद असलेली पचनक्रिया अधिक सुस्तावते.
Digestion problems
esakal
थंड जेवणामुळे अन्न पोटात नीट पचत नाही आणि गॅस, अॅसिडिटी किंवा पोट फुगण्याचा त्रास सुरू होतो.
gas and constipation
esakal
पावसाळ्यात थंड अन्नामुळे शरीराची ऊर्जा कमी होते आणि रोगप्रतिकारक शक्ती झपाट्याने खालावते.
weak immunity
esakal
थंड जेवणामुळे शरीराचे अंतर्गत तापमान कमी होते आणि रक्ताभिसरणाचा वेग मंदावतो.
body temperature down
esakal
थंड अन्नाचे नियमित सेवन फुफ्फुसात कफ वाढवून सर्दी, खोकला आणि घशाचे इन्फेक्शन निर्माण करते.
cough problem in monsoon
esakal
थंड आहार शरीरातील फॅट्सचे पचन कठीण करतो, ज्यामुळे चयापचय क्रिया पूर्णपणे बिघडते.
Metabolism disbalance
esakal
Maharashtra’s hidden Butterfly Village
esakal