फिश लव्हर्स...मासे खाताना 'या' गोष्टी चुकूनही विसरू नका!

Aarti Badade

मासे खाताना

मासे खाताना 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा! आरोग्यदायी फायद्यांसाठी योग्य पद्धतीने मासे खाणे महत्त्वाचे.

Common Mistakes to Avoid While Eating Fish

|

Sakal

ताजे मासेच निवडा

ताजेपणा ओळखा, माशांचा वास सौम्य असावा, डोळे स्वच्छ व चमकदार आणि कल्ले लालसर-गुलाबी असतील तरच मासे ताजे समजले जातात.

Common Mistakes to Avoid While Eating Fish

|

Sakal

काट्यांची घ्या काळजी

सावकाश खा, माशांमध्ये बारीक काटे असतात. त्यामुळे मासे हळूहळू चावून खा. लहान मुलांना देताना काटे पूर्णपणे काढून द्या.

Common Mistakes to Avoid While Eating Fish

|

Sakal

आरोग्यदायी पद्धतीने शिजवा

तळलेले नाही, ग्रिल किंवा वाफवलेले मासे खा. जास्त तेलात तळण्यापेक्षा वाफवलेले, भाजलेले किंवा ग्रिल केलेले मासे अधिक पौष्टिक आणि आरोग्यदायी ठरतात.

Common Mistakes to Avoid While Eating Fish

|

Sakal

हे पदार्थ टाळा

मासे खाल्ल्यानंतर लगेच हे खाऊ नका मासे खाल्ल्यानंतर लगेच दूध, दही, ताक किंवा चीज यांसारखे दुग्धजन्य पदार्थ टाळावेत.

Common Mistakes to Avoid While Eating Fish

|

Sakal

अल्कोहोलपासून दूर राहा

मासे आणि मद्य एकत्र नको,मासे खाताना किंवा त्यानंतर अल्कोहोलचे सेवन टाळा. याचा यकृतावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

Common Mistakes to Avoid While Eating Fish

|

Sakal

विशेष काळजी कोणासाठी?

गरोदर महिला आणि ॲलर्जी असलेल्यांनी सावध राहा. गरोदर महिलांनी जास्त पारा असलेले मासे टाळावेत. सी-फूडची ॲलर्जी असल्यास मासे खाऊ नयेत.

Common Mistakes to Avoid While Eating Fish

|

Sakal

योग्य पद्धतीने मासे खा

माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स आणि प्रथिने भरपूर असतात. योग्य निवड, स्वच्छता आणि संतुलित सेवन केल्यास त्यांचे आरोग्यदायी फायदे मिळतात.

Common Mistakes to Avoid While Eating Fish

|

Sakal

महिलांनी अळीव का खावे? जाणून घ्या 7 जबरदस्त आरोग्यदायी फायदे

Women Eat Aliv Halim Garden Cress Seeds

|

Sakal

येथे क्लिक करा