महिलांनी अळीव का खावे? जाणून घ्या 7 जबरदस्त आरोग्यदायी फायदे

Aarti Badade

महिलांसाठी अळीव सुपरफूड

अळीवामध्ये लोह, कॅल्शियम, फायबर आणि आवश्यक जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.

Women Eat Aliv Halim Garden Cress Seeds

|

Sakal

रक्ताची कमतरता दूर करण्यास मदत

अळीवातील आयर्न हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करून अशक्तपणा कमी करण्यास उपयुक्त ठरते.

Women Eat Aliv Halim Garden Cress Seeds

|

Sakal

मासिक पाळीसाठी फायदेशीर

अळीव हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत करून मासिक पाळीशी संबंधित त्रास कमी करण्यास सहाय्यक ठरू शकते.

Women Eat Aliv Halim Garden Cress Seeds

|

Sakal

बाळंतपणानंतर उपयुक्त

प्रसूतीनंतर शरीराची ताकद वाढवण्यासाठी आणि स्तनदा मातांना पोषण देण्यासाठी अळीव फायदेशीर मानला जातो.

Women Eat Aliv Halim Garden Cress Seeds

|

Sakal

हाडे आणि दात मजबूत ठेवते

अळीवातील कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.

Women Eat Aliv Halim Garden Cress Seeds

|

Sakal

त्वचा, केस आणि पचनासाठी लाभदायी

अळीवातील पोषक घटक केस व त्वचा निरोगी ठेवण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.

Women Eat Aliv Halim Garden Cress Seeds

|

Sakal

अळीव कसा खावा?

अळीव भिजवून, खीर, लाडू किंवा गूळ-खोबऱ्यासोबत मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास अधिक फायदा मिळू शकतो.

Women Eat Aliv Halim Garden Cress Seeds

|

Sakal

काजू, बदाम की अक्रोड? आरोग्यासाठी कोणता ड्रायफ्रूट आहे सुपरफूड?

Cashew, Almond or Walnut

|

Sakal

येथे क्लिक करा