Aarti Badade
देशी तुपामध्ये हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन A, D, E आणि K असतात. योग्य प्रमाणात सेवन केल्यास पचन आणि ऊर्जा वाढण्यास मदत होते.
Ghee Eating Mistakes
Sakal
तूप पौष्टिक असले तरी त्यात कॅलरी जास्त असतात. दररोज १ ते २ चमचे तूप पुरेसे मानले जाते.
Ghee Eating Mistakes
Sakal
गरम वरण-भात, पोळी, खिचडी किंवा भाकरीवर तूप घातल्यास ते अधिक चांगल्या प्रकारे पचते आणि चवही वाढते.
Ghee Eating Mistakes
Sakal
तुपासोबत भाज्या, फळे, कडधान्ये आणि प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश केल्यास शरीराला संपूर्ण पोषण मिळते.
Ghee Eating Mistakes
Sakal
रिकाम्या पोटी तूप खाण्याची सवय सर्वांसाठी फायदेशीर नसते. लठ्ठपणा, कोलेस्टेरॉल किंवा पचनाच्या तक्रारी असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
Ghee Eating Mistakes
Sakal
चांगल्या दर्जाचे शुद्ध देशी तूप वापरा. तूप वारंवार खूप गरम करणे किंवा जळेपर्यंत तापवणे टाळा.
Ghee Eating Mistakes
Sakal
Liver Inflammation
Sakal