लिव्हरमध्ये सूज का येते? जाणून घ्या 3 कारणे

Aarti Badade

फॅटी लिव्हरचा धोका

अति तेलकट, जंक फूड आणि चुकीच्या आहारामुळे लिव्हरमध्ये चरबी साचते. त्यामुळे यकृताला सूज येण्याचा धोका वाढतो.

Liver Inflammation

|

Sakal

मद्यपानाचे दुष्परिणाम

सतत आणि जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने लिव्हरच्या पेशींना इजा होते. यामुळे सूज, दाह आणि गंभीर लिव्हर विकार उद्भवू शकतात.

Liver Inflammation

|

Sakal

हेपेटायटिसचा संसर्ग

हेपेटायटिस A, B किंवा C विषाणूंमुळे लिव्हरमध्ये संसर्ग होऊन सूज येऊ शकते. दूषित अन्न, पाणी किंवा संक्रमित रक्तामुळे हा संसर्ग होऊ शकतो.

Liver Inflammation

|

Sakal

सुरुवातीची लक्षणे

सतत थकवा,पोटाच्या उजव्या बाजूला वेदना,भूक कमी लागणे,मळमळ किंवा कावीळ

Liver Inflammation

|

Sakal

लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी

संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या,मद्यपान टाळा,नियमित व्यायाम करा,वजन नियंत्रणात ठेवा

Liver Inflammation

|

Sakal

संसर्गापासून बचाव

स्वच्छ अन्न-पाणी वापरा, सुरक्षित वैद्यकीय पद्धतींचे पालन करा आणि आवश्यक असल्यास हेपेटायटिसची लस घ्या.

Liver Inflammation

|

Sakal

महत्त्वाची सूचना

ही माहिती सामान्य आरोग्यविषयक माहितीसाठी आहे. लिव्हरशी संबंधित लक्षणे दिसल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Liver Inflammation

|

Sakal

पिस्ता की शेंगदाणे? आरोग्यासाठी कोणता पर्याय अधिक फायदेशीर?

Pistachios vs Peanuts

|

Sakal

येथे क्लिक करा