Aarti Badade
रात्रीच्या जेवणानंतर आईस्क्रीम खाणे अनेकांना आवडते, पण ही सवय तुमच्या शरीरासाठी खरोखर सुरक्षित आहे का?
Side effects of ice cream after dinner
Sakal
आईस्क्रीममधील साखर रक्तातील ग्लुकोजची पातळी अचानक वाढवते, ज्यामुळे सुरुवातीला उत्साह वाटला तरी नंतर प्रचंड थकवा जाणवतो.
Side effects of ice cream after dinner
Sakal
थंड आणि फॅट्सयुक्त आईस्क्रीममुळे पचनक्रिया मंदावते, परिणामी पोट फुगणे किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो.
Side effects of ice cream after dinner
Sakal
जर रोज रात्री जेवणानंतर आईस्क्रीम खाण्याची सवय असेल, तर अतिरिक्त कॅलरीजमुळे तुमचे वजन वेगाने वाढू शकते.
Side effects of ice cream after dinner
Sakal
आईस्क्रीममधील साखर तुम्हाला सतर्क ठेवते, ज्यामुळे झोप लागणे कठीण होते आणि पोटातील अस्वस्थतेमुळे शांत झोप मिळत नाही.
Side effects of ice cream after dinner
Sakal
तज्ज्ञांच्या मते, टाईप २ मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये आईस्क्रीममुळे इन्सुलिनची पातळी वेगाने वाढते, जे आरोग्यासाठी धोकादायक आहे.
Side effects of ice cream after dinner
Sakal
आईस्क्रीमचे प्रमाण कमी ठेवा, झोपण्यापूर्वी लगेच खाणे टाळा आणि शक्य असल्यास लो-शुगर किंवा योगर्ट-आधारित पर्याय निवडा.
Side effects of ice cream after dinner
Sakal
Japanese lifestyle for heart health
Sakal