कितीही कमी खाल्ल तरी वजन वाढतंय? मग 'ही' असू शकतात करणं!

Aarti Badade

वजन वाढण्यामागील छुपी कारणे

अनेकदा लोक आहार कमी करूनही वजन वाढल्याची तक्रार करतात, जे शरीरातील गंभीर समस्यांचे लक्षण असू शकते.

Weight gain reasons

|

Sakal

हार्मोन्सचा असंतुलन

थायरॉईड, PCOS किंवा मेनोपॉजमुळे हार्मोन्स बिघडतात आणि मेटाबॉलिझम मंदावून वजन वेगाने वाढू लागते.

Weight gain reasons

|

Sakal

इन्सुलिन रेजिस्टन्सचा फटका

शरीरातील पेशी इन्सुलिनला प्रतिसाद देत नसल्यास अतिरिक्त साखर उर्जेऐवजी फॅट म्हणून साठू लागते.

Weight gain reasons

|

Sakal

वाढते वय आणि मेटाबॉलिक रेट

वय वाढल्यावर स्नायू कमी होतात आणि कॅलरी जाळण्याची क्षमता मंदावल्यामुळे वजन वाढण्याची शक्यता वाढते.

Weight gain reasons

|

Sakal

अपुरी झोप आणि वाढलेली भूक

झोप पूर्ण न झाल्यास भूक वाढवणारे हार्मोन्स सक्रिय होतात आणि ताणामुळे पोटाभोवती चरबी साठते.

Weight gain reasons

|

Sakal

काही औषधांचे दुष्परिणाम

अँटी-डिप्रेसंट्स किंवा स्टेरॉइड्स सारखी औषधे शरीरात 'वॉटर रिटेन्शन' वाढवून वजन वाढवण्यास कारणीभूत ठरतात.

Weight gain reasons

|

sakal

वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या

जर आहार नियंत्रित असूनही वजन वाढत असेल, तर घरगुती उपायांपेक्षा डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे गरजेचे आहे.

Weight gain reasons

|

Sakal

हिरवी मिरची खाल्ल्याने शरीरात होतात हे बदल! किती खावी जाणून घ्या

Benefits of green chili

|

Sakal

येथे क्लिक करा