फक्त चव नाही, आंबा आहे हेल्थचाही सुपरस्टार!

Anushka Tapshalkar

पोषक तत्वांनी भरलेला (Nutrient Rich)

आंब्यात फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन्स मुबलक प्रमाणात असतात, जे शरीराला आवश्यक पोषण देतात.

Mango

| sakal

आहाराची गुणवत्ता सुधारते

आंबा खाल्ल्याने हेल्दी ईटिंग इंडेक्स सुधारतो, म्हणजेच तुमचा एकूण आहार अधिक संतुलित आणि पौष्टिक होतो.

sakal

इम्युनिटी वाढवतो

व्हिटॅमिन C आणि A मुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, विशेषतः उन्हाळ्यात शरीराला संरक्षण मिळते.

Boosts immunity |

sakal

पचन सुधारते

फायबरमुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटतं.

Sakal

हेल्दी फूड हॅबिट्स तयार करतो

आंबा खाणारे लोक जास्त प्रमाणात फळं आणि वनस्पती-आधारित पदार्थ खातात, ज्यामुळे आहार अधिक संतुलित होतो.

sakal

मुलांच्या वाढीसाठी फायदेशीर

व्हिटॅमिन B6, D आणि कोलीनमुळे मेंदू विकास, हाडांची मजबुती आणि एकूण वाढीस मदत होते.

sakal

वजन संतुलित ठेवण्यास मदत

आंबा खाणाऱ्यांमध्ये कमी कंबर माप आणि वजन दिसून येतं, त्यामुळे तो हेल्दी वेट मॅनेजमेंटसाठी उपयुक्त ठरतो.

sakal

PCOS कंट्रोल करायचंय? मग ‘हे’ 7 पदार्थ डाएटमध्ये असायलाच हवेत!

Diet Essentials to Manage PCOS

|

sakal

आणखी वाचा