Anushka Tapshalkar
पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) योग्य आहाराने नियंत्रित करता येतो. संतुलित आहारामुळे हार्मोन्स आणि इन्सुलिन लेव्हल्स नियंत्रणात राहतात.
PCOS Diet
sakal
हे पदार्थ ब्लड शुगर स्थिर ठेवतात. ओट्स, ब्राऊन राईस, क्विनोआ, मसूर, हरभरा
Low GI Foods
sakal
प्रोटीनमुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि हार्मोनल बॅलन्स सुधारतो. अंडी, चिकन, मासे, पनीर, टोफू, डाळ
Protein Rich Foods
sakal
हे हार्मोन फंक्शनसाठी आवश्यक आहेत. बदाम, अक्रोड, जवस, चिया सीड्स, फॅटी फिश
Healthy Fats
sakal
हे पचन सुधारतात आणि शुगर कंट्रोल करतात. सफरचंद, नाशपाती, बेरीज, पालक, ब्रोकोली
Fiber Food
sakal
हे PCOS ची लक्षणं कमी करण्यास मदत करतात. हळद, आलं, टोमॅटो, हिरवा चहा
Anti-Inflammatory Foods
sakal
दही, कर्ड, इडली/डोसा सारखे फर्मेंटेड पदार्थ घ्या साखर आणि रिफाइंड कार्ब्स टाळा (इन्सुलिन रेसिस्टन्स वाढतो)
Probiotics and Sugar
Dry skin
sakal