"रोज तेलाची चपाती खाताय? मग जाणून घ्या 'हे' गंभीर परिणाम!"

Aarti Badade

तेलाची चपाती

चपाती भाजताना 2-3 वेळा तेल लावल्यास शरीरात सॅचुरेटेड फॅट्स जमा होतात, जे वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) वाढवतात.

Oily Chapati side effects | Sakal

ट्रान्स फॅटचा धोका

तेलाने भाजलेल्या चपातीत ट्रान्सफॅट्स असतात, जे हृदयासाठी घातक ठरू शकतात.

Oily Chapati side effects | Sakal

तेल

तेल लावायचं असल्यास ऑलिव्ह ऑइल किंवा कृतीनुसार लिमिटेड प्रमाणात हेल्दी तेल वापरावे.

Oily Chapati side effects | Sakal

कोरडी पोळी

साधी, तेलविरहित कोरडी चपाती खाल्ल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो.

Oily Chapati side effects | Sakal

हृदयरोग आणि स्ट्रोक

रोज तेलाच्या पोळ्यांमुळे कोलेस्ट्रॉल वाढून हृदयरोग, ब्लॉकेज आणि स्ट्रोकचा धोका होऊ शकतो.

Oily Chapati side effects | Sakal

भाकरी उत्तम पर्याय

रात्री तेलाची पोळी टाळा आणि त्याऐवजी नाचणी, ज्वारी किंवा बाजरीची भाकरी खा – ती अधिक पोषक आहे.

Oily Chapati side effects | sakal

तेलाचे प्रमाण

जर रोज तेलाची चपाती खात असाल, तर तेलाचे प्रमाण हळूहळू कमी करा, आणि शक्य असल्यास फक्त एकदाच तेल लावा.

Oily Chapati side effects | Sakal

उन्हाळ्यात नाकातून रक्त का येते?

summer nosebleed | Sakal
येथे क्लिक करा