उन्हाळ्यात नाकातून रक्त का येते?

Aarti Badade

उष्ण हवामान

उन्हाळ्यात हवा कोरडी आणि उष्ण असल्यामुळे नाकातील नाजूक रक्तवाहिन्यांमध्ये दाब येतो आणि रक्त येऊ शकते.

summer nosebleed | Sakal

जास्त उष्णता

तासन्‌तास उन्हात राहिल्यास शरीराचे तापमान वाढते, यामुळे नाकातून अचानक रक्त येऊ शकते.

summer nosebleed | Sakal

शरीरात पाण्याची कमतरता

पाणी कमी प्यायल्यास शरीरातील रक्त घट्ट होते आणि त्यामुळे नाकातून रक्त येण्याची शक्यता वाढते.

summer nosebleed | Sakal

नाक टोचणे

नाकात सतत बोट घातल्याने किंवा खवखवल्याने आतील त्वचा फाटते आणि रक्तस्त्राव होतो.

summer nosebleed | Sakal

सर्दी, अ‍ॅलर्जी आणि साइनस

सर्दी किंवा एलर्जीमुळे नाकात सूज येते, तर साइनस संसर्गामुळे खवले तयार होतात – यामुळेही रक्त वाहू शकते.

summer nosebleed | Sakal

थंड पाणी किंवा बर्फ

डोक्यावर थंड पाणी टाका किंवा बर्फाचा तुकडा कपड्यात गुंडाळून नाकाजवळ ठेवा – रक्तस्त्राव लगेच थांबतो.

summer nosebleed | Sakal

कांद्याचा वास

कांद्याचा वास घेतल्याने किंवा बेलाच्या पानांचा रस प्यायल्याने शरीर शीत राहते आणि रक्त येणे कमी होते.

summer nosebleed | Sakal

डॉक्टरांचा सल्ला

भरपूर पाणी प्या, उन्हात कमी वेळ राहा. जर रक्त येणे सतत सुरूच राहिलं, तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

summer nosebleed | sakal

उन्हाळी सुट्टीमध्ये मुलांसाठी झटपट अन् टेस्टी ब्रेड पिझ्झा

bread pizza | Sakal
येथे क्लिक करा