मधुमेहाच्या रुग्णांनी कांदा खाणे फायदेशीर, अभ्यासातून आले समोर

Anuradha Vipat

साखरेची पातळी

कांदा खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होण्यास मदत होते.

Eating onion is beneficial for diabetes patients,

मधुमेह किंवा प्रीडायबिटीस

मधुमेह किंवा प्रीडायबिटीस रूग्णांसाठी कांदा हे महत्वाचे आहे.

Eating onion is beneficial for diabetes patients,

रक्तातील साखरेची पातळी

संशोधनात असे आढळून आले की, मधुमेहाने ग्रस्त उंदरांनी 8 आठवडे 5% वाळलेल्या कांद्याची पावडर असलेला आहार घेतला तेव्हा त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने कमी झाली 

Eating onion is beneficial for diabetes patients,

हृदयरोगाचा धोका

कांदा कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून हृदयरोगाचा धोका कमी करू शकतो

Eating onion is beneficial for diabetes patients,

पोट आणि कोलोरेक्टल कर्करोगचा धोका

कांदा आणि लसूण सारख्या अॅलियम भाज्या पोट आणि कोलोरेक्टल कर्करोग होण्याचा धोका कमी करू शकतात. 

Eating onion is beneficial for diabetes patients,

शरीरातील जळजळ

कांद्यामधील अँटिऑक्सिडंट गुणधर्म शरीरातील जळजळ दूर करतात

तमन्ना भाटिया नीरज पांडेच्या नव्या चित्रपटात करणार काम ?

Tamannaah work in Neeraj Pandey's new film | esakal