तमन्ना भाटिया नीरज पांडेच्या नव्या चित्रपटात करणार काम ?

Anuradha Vipat

प्रोजेक्ट्सचा रंजक लाइनअप

अभिनेत्री तमन्ना भाटिया हिच्याकडे यावर्षी प्रोजेक्ट्सचा रंजक लाइनअप आहे.

Tamannaah work in Neeraj Pandey's new film

मुख्य भूमिकेसाठी

अलीकडेच तिने तिच्या आगामी 'ओडेला 2' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आणि आता तमन्नाला दिग्दर्शक नीरज पांडेच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये मुख्य भूमिकेसाठी सामील करण्यात आल्याच्या बातम्या येत आहेत.

Tamannaah work in Neeraj Pandey's new film

नीरजच्या चित्रपटात दिसणार

याबद्दल अजून काही माहिती आली नसून नक्की तमन्ना नीरजच्या चित्रपटात दिसणार का ? हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.

Tamannaah work in Neeraj Pandey's new film

OTT वर रिलीज होणार

तमन्ना भाटिया स्टारर अनटायटल प्रोजेक्ट OTT वर रिलीज होणार आहे असं म्हटलं जातं आहे

Tamannaah work in Neeraj Pandey's new film

चित्रपटाच्या डीट्सबाबत गुप्तता

सूत्रानुसार चित्रपटाचे शूटिंग 24 फेब्रुवारीपासून सुरू झाल असून चित्रपटाच्या डीट्सबाबत अत्यंत गुप्तता पाळली जात आहे.

Tamannaah work in Neeraj Pandey's new film

‘ओडेला २’ व्यतिरिक्त

‘ओडेला २’ व्यतिरिक्त तमन्ना भाटिया जॉन अब्राहमसोबत " वेदा " मध्येही दिसणार असून तमिळ चित्रपट ‘अरनमानई ४’ मध्येही ती दिसणार आहे.

Tamannaah work in Neeraj Pandey's new film

'डॉन ३' चित्रपटासाठी कियाराने घेतले तगडे मानधन