Sandeep Shirguppe
विड्याचे पान चघळल्यामुळे लाळेचे स्रवण वाढते. मात्र पचन सुधारण्याचा ठोस पुरावा नाही.
Betel Leaf After Meals
Sakal
पानातील नैसर्गिक सुगंधामुळे तोंडाला ताजेतवाने वाटू शकते.
Betel Leaf After Meals
esakal
पान चघळल्याने लाळेचे स्रवण वाढण्यास मदत होते.
Betel Leaf
Sakal
वेलची आणि बडीशेप यांसोबत पान खाल्ल्यास तोंडाला सुगंध येतो.
Betel Leaf
Sakal
सुपारीच्या सेवनामुळे तोंडाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो.
Betel Leaf Benefits
Sakal
तंबाखूच्या सेवनामुळे तोंडाचा आणि घशाचा कर्करोग होऊ शकतो.
Betel Leaf
जास्त चुना वापरल्यास तोंडाच्या आतील त्वचेला त्रास होऊ शकतो.
Betel Leaf
तंबाखू आणि सुपारी नसलेले साधे विड्याचे पान निवडावे. मात्र ते खाणे आरोग्यासाठी आवश्यक नाही.