Eating Pistachios
esakal

Eating Pistachios : रोज ५ पिस्ता खायचे, बघा महिन्यात जाणवेल फरक

Sandeep Shirguppe

Eating Pistachios

पिस्ता खाण्याचे फायदे

पिस्ता (pistachios) खाण्याचे अनेक फायदे आहेत. हृदयासाठी चांगले आहेत.

Eating Pistachios | esakal
Eating Pistachios

अँटीऑक्सिडंट्स

पिस्तामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर देखील भरपूर असतात.

Eating Pistachios | esakal
Eating Pistachios

साखरेची पातळी नियंत्रण

पिस्तामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

Eating Pistachios | esakal
Eating Pistachios

डोळ्यांसाठी चांगले

पिस्त्यात ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात याचा डोळ्यांना फायदा होतो.

Eating Pistachios | esakal

वजन कमी

फायबर आणि प्रथिन्यांनी समृद्ध असलेला पिस्तामुळे वजन कमी होते.

Eating Pistachios | esakal

बद्धकोष्ठता

पिस्त्यात फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ते बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करते.

Eating Pistachios | esakal

व्हिटॅमिन बी6

व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्सचे घटक पिस्त्यात असतात.

Eating Pistachios | esakal

मेंदूसाठी चांगले

डोपामाइन तयार करण्यासाठी आवश्यक असलेले व्हिटॅमिन बी6 पिस्त्यात असते.

Eating Pistachios | esakal
आणखी पाहा...