दररोज ब्रेकफास्टमध्ये पिकलेली पपई खाल्ली तर शरीरात होतील ‘हे’ 6 जबरदस्त बदल

Puja Bonkile

पपई

पपई खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

esakal

हेल्दी नाश्त्यात

सकाळी नाश्त्यात पिकलेली पपई खाल्यास अनेक आरोग्यदायी फायदे होतात.

sakal

पचन सुलभ

पिकलेली पपई खाल्यास पचन सुलभ होते.

Sakal

अॅसिडिटी

पिकलेली पपई खाल्याने अॅसिडिटीचा त्रास कमी होतो.

Sakal

बद्धकोष्ठता

रोज एक बाउल पिकलेली पपई खाल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

esakal

चमकदार त्वचा

व्हिटॅमिन सी असल्याने त्वाचा चमकदार बनते.

Sakal

लिव्हर निरोगी

पपई खाल्याने लिव्हर चांगले राहते.

Liver

| Sakal

बेसनमध्ये लपलयं सौंदर्यांचं गुपित

beauty benefits of besan for glowing skin

|

Sakal

आणखी वाचा