Sandeep Shirguppe
अनेकांना गोड खाण्याची सवय असते. काहीजण वरून साखर खात असतात पण साखर शरिराला घातक आहे.
लठ्ठपणा, मधुमेह, दात किडणे आणि हृदयाचे रोग यासारख्या समस्या साखर खाल्ल्याने होतो.
साखरेमध्ये जास्त ऊर्जा असते, जी शरीरात चरबीच्या रूपात साठू शकते आणि वजन वाढवते.
साखरेमुळे दात किडण्याची शक्यता वाढते, कारण ती दातांवरील जीवाणूंच्या वाढीस मदत करते.
रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यासाठी वरून साखर खाणे घातकी आहे.
त्वचेवर पिंपल्स आणि मुरुमे साखरेमुळे येऊ शकतात, तसेच त्वचा कोरडी होऊ शकते.
नियमीत साखर किंवा गोड पदार्थ खात असाल तर रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते.
साखर खाण्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी आहारात साखरेचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे.