Puja Bonkile
रताळ्यामध्ये अनेक पोषक घटक असतात.
रोज खाल्यास शरीरात कोणते बदल होतात हे जाणून घेऊया.
रताळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन A आणि C मुळे सर्दी-खोकला टाळण्यास मदत होते.
यामध्ये फायबर भरपूर असल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.
हिवाळ्यात शरीर आतून गरम ठेवण्यास रताळे मदत करतात.
नैसर्गिक कार्बोहायड्रेट्समुळे थकवा कमी होतो.
अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो.
बीटा-कॅरोटीनमुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते.
पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
पोट भरलेले राहिल्याने ओवरईटिंग टाळता येते.
how to clean stomach in the morning naturally:
Sakal