सकाळी पोट साफ होत नाही? उठताच करा ‘हे’ 8 उपाय, लगेच मिळेल आराम

Puja Bonkile

पोट साफ

अनेक लोकांना पोट साफ न होण्याची समस्या असते.

how to clean stomach in the morning naturally:

घरगुती उपाय

यासाठी औषधे न घेता काही पुढील घरगुती उपाय करु शकता.

how to clean stomach in the morning naturally:

कोमट पाणी

रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाणी प्यावे.

how to clean stomach in the morning naturally:

लिंबाचा रस

कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करु शकता.

how to clean stomach in the morning naturally:

पचनास हलके पदार्थ

लवकर जेवण करावे आणि पचनास हलक्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.

how to clean stomach in the morning naturally:

चालयला जाणे

सकाळी उठल्यानंतर चालयला जाणे, स्ट्रेचिंग करावे. यामुळे पचन सुलभ होते.

how to clean stomach in the morning naturally:

फायबरयुक्त भाज्या

आहारात फायबरयुक्त भाज्या आणि फळांचा समावेश करावा. जसे की डाळी, ओट्स खावे.

how to clean stomach in the morning naturally:

डिटॉक्स ज्यूस

डिटॉक्स रसचाही आहारात समावेश करावा.

how to clean stomach in the morning naturally:

पचनसंस्था कमकुवत असेल तर 'हे' 5 पदार्थ खाऊ नका

digestive system problems

|

Sakal

आणखी वाचा