Eating Tamarind : चिंचेचा सूप प्या आणि 'हे' आजार पळवा

Sandeep Shirguppe

चिंच

चिंच खाणे आरोग्यदायी मानले जाते, चिंच केवळ चवच वाढत नाही तर आरोग्य सुधारण्याते. (Eating tamarind)

Eating Tamarind | esakal

चिंचेमध्ये व्हिटॅमिन

चिंचेमध्ये व्हिटॅमिन-सी, ए, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह आणि फायबर हे पौष्टिक घटक असतात.

Eating Tamarind | esakal

बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध

बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे घटक चिंचेत असतात, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-दमॅथॅटिक गुणधर्म आहेत.

Eating Tamarind | esakal

रक्ताचा अभाव

चिंचेमध्ये लोहाची मात्रा अधिक असते. यामुळे चिंचेचे सेवन केल्याने अशक्तपणा दूर होतो.

Eating Tamarind | esakal

रोगप्रतिकारक शक्ती

चिंचेमध्ये व्हिटॅमिन सी असते. हे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत होते. (tamarind)

Eating Tamarind | esakal

वजन कमी

चिंचेमध्ये हायड्रोक्सिल अॅसिड असल्याने शरीराची चरबी कमी होण्यास मदत होते.

Eating Tamarind | esakal

चिंचेचे सूप

चिंचेच्या सूपमध्ये मिरपूड घालून पिल्यास तापासाठी फायदेशीर आहे. सर्दीही कमी होते.

Eating Tamarind | esakal

घसा दुखायचा थांबेल

चिंचेचा सूप पिल्याने घसा दुखणे देखील दूर होते.

Eating Tamarind | esakal
आणखी पाहा...