Sandeep Shirguppe
आहारात सुंठाचा कसा व अन्य कोणत्या पदार्थांसह वापर केला जाऊ शकतो. (Dry Ginger Powder Benefits)
सुंठाचे गुडघेदुखीचा त्रास कमी, त्वचेच्या समस्या कमी, अन्न सहजरित्या पचण्याकरिताही औषधी फायदा होतो.
रात्री दुधामध्ये सूंठ पावडर मिक्स करून आपण हे पेय पिऊ शकता. यामुळे झोप चांगली लागते.
जेवणात गूळ- तुपामध्ये सूंठ पावडर मिक्स करून मिश्रण तयार करा. या मिश्रणाच्या सेवनामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
घरातील लहान बाळाला कफ, सर्दी आणि ताप येत असल्यास गूळ, तूप आणि हळद एकत्रित करून सूंठ मिश्रण द्यावे.
चहाप्रेमी असाल तर चहा करताना सुंठाचा वापर करा, याचे आरोग्याला फायदे मिळतील.
सुक्या आल्याची पावडर दीर्घकालीन अपचनाच्या समस्यांवर अत्यंत गुणकारी मानली जाते.
सूंठ पावडर मध आणि लिंबू सोबत घेतल्यास सर्दी-खोकल्यासाठी फायदेशीर ठरते.