Aarti Badade
मे महिन्यातील वाढत्या उष्म्यामुळे शरीरात डिहायड्रेशनचा धोका असतो, त्यामुळे योग्य आहाराची निवड करणे अत्यंत आवश्यक आहे.
Vegetables to avoid in summer
Sakal
मुळ्यासारखी कंदमुळे पचायला जास्त वेळ घेतात, ज्यामुळे उन्हाळ्यात पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो.
Vegetables to avoid in summer
Sakal
मोहरीची पाने (सरसो) यांसारख्या भाज्या हिवाळ्यासाठी फायदेशीर असल्या तरी उन्हाळ्यात त्या शरीरातील उष्णता वाढवू शकतात.
Vegetables to avoid in summer
Sakal
फणस, आलं आणि लसूण यांमुळे पोटात गॅस होणे किंवा शरीर जड पडणे असे त्रास उद्भवू शकतात.
Vegetables to avoid in summer
Sakal
उन्हाळ्यात दुधी भोपळा, दोडका, कारले आणि काकडी यांसारख्या जास्त पाणी असलेल्या भाज्यांचा आहारात समावेश करा.
Vegetables to avoid in summer
Sakal
सहज पचणारी मोड आलेली कडधान्ये आणि हलक्या शिजवलेल्या पालेभाज्या इलेक्ट्रोलाइट्स भरून काढण्यास मदत करतात.
Vegetables to avoid in summer
Sakal
एकाच वेळी जास्त खाण्याऐवजी थोडे-थोडे अन्न खा आणि शरीरातील लोहाच्या शोषणासाठी जेवणात लिंबाचा वापर करा.
Vegetables to avoid in summer
Sakal
Healthy way to cook rice
Sakal