Aarti Badade
आजच्या धावपळीच्या जगात आपण थेट तांदूळ कुकरमध्ये लावतो, पण यामुळे आपण नकळत आपल्या आरोग्याशी तडजोड करत आहोत.
Healthy way to cook rice
Sakal
तांदूळ भिजवून शिजवल्याने त्याचा 'जीआय' स्तर कमी होतो, ज्यामुळे रक्तातील साखर एकदम वाढत नाही; मधुमेह असलेल्यांसाठी हे अत्यंत फायदेशीर आहे.
Healthy way to cook rice
Sakal
तांदळात नैसर्गिकरित्या असलेले 'फायटिक ॲसिड' शरीराला लोह आणि कॅल्शियम शोषण्यापासून रोखते; भिजवल्यामुळे हे ॲसिड कमी होते.
Healthy way to cook rice
Sakal
संशोधनानुसार तांदळात आर्सेनिकसारखे जड धातू असू शकतात; तांदूळ नीट धुवून भिजवून ठेवल्यास हे विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते.
Healthy way to cook rice
Sakal
तांदूळ भिजवल्याने त्यातील कर्बोदके साध्या रूपात मोडली जातात, परिणामी असा भात पचायला हलका होतो आणि अपचनाचा त्रास होत नाही.
Healthy way to cook rice
Sakal
जेव्हा फायटिक ॲसिड निघून जाते, तेव्हा तांदळातील झिंक, लोह आणि कॅल्शियम यांसारखी खनिजे आपल्या शरीराला पूर्णपणे मिळतात.
Healthy way to cook rice
Sakal
कुठल्याही कुकरमध्ये भात शिजवण्यापूर्वी किमान १५ ते ३० मिनिटे तांदूळ भिजत ठेवा; हा छोटा बदल तुम्हाला भविष्यातील आजारांपासून वाचवू शकतो.
Healthy way to cook rice
Sakal
Pre-Diabetes Warning signs
Sakal