Anushka Tapshalkar
मकर संक्रांती हा शेतीशी जोडलेला सण असून या दिवशी तिळगूळ खाण्याची परंपरा आहे.
Tilgul Health Benefits in Winter
sakal
तीळ हे तेलबिया पीक असून त्यातून दाट ऊर्जा मिळते, तर गूळ तात्काळ ऊर्जा देतो.
Importance of Til-Gul
sakal
पूर्वी लोकांचे जीवन कष्टाचे होते, त्यामुळे शरीराला जास्त उर्जेची गरज भासत असे.
Old Lifestyle
sakal
थंडीच्या दिवसांत काम जास्त असल्याने तिळगूळ हा व्यवहार्य आणि पोषक पर्याय होता.
Beneficiary Food for Winter
sakal
आजचे आयुष्य अधिक आरामदायी आहे; शारीरिक हालचाल तुलनेने कमी आहे.
Today's Lifestyle
sakal
तिळगूळ जास्त प्रमाणात आणि रोज खाल्ल्यास वजन २–३ किलोने वाढू शकते.
Overeating May Cause Weight Gain
sakal
दिवसातून एक छोटा तिळगुळाचा लाडू पुरेसा आहे; प्रमाण पाळणं महत्त्वाचं आहे.
How to Eat
sakal
Why Pregnant Women Don’t Fill OTI on Makar Sankranti
sakal