उत्तम शिक्षणासाठी नाशिकमध्ये कोणती कॉलेजेस आहेत बेस्ट? वाचा सविस्तर

सकाळ डिजिटल टीम

कॉलेजेस

तुम्ही ही नाशिकमध्ये चांगली कॉलेजेस शोधत आहात का?

Nashik top colleges | sakal

उत्तम कॉलेजेस

तुम्ही ही नाशिक मधील उत्तम कॉलेजेस शोधत असाल तर, जाणून घ्या कोणती आहेत ती कॉलेज

Nashik top colleges | sakal

केके वाघ

हे नाशिकमधील एक प्रतिष्ठित अभियांत्रिकी कॉलेज आहे, जे वेगवेगळ्या अभियांत्रिकी शाखांमध्ये बी. टेक. (B.Tech) आणि एम. टेक. (M.Tech) पदवीच्या शिकक्षणासाठी चांगले मानले जाते.

Nashik top colleges | sakal

संदीप इन्स्टिट्यूट

हे संदीप फाऊंडेशनचे एक अभियांत्रिकी कॉलेज आहे, जे नाशिकमध्ये अभियांत्रिकी शिक्षण आणि संशोधनासाठी ओळखले जाते. 

Nashik top colleges | sakal

गुरू गोविंद सिंग कॉलेज

हे एक उत्कृष्ट अभियांत्रिकी कॉलेज आहे, जे विविध अभियांत्रिकी शाखांमध्ये बी. टेक. (B.Tech) पदवी साठी उत्तम ठरु शकते.

Nashik top colleges | sakal

केटीएचएम कॉलेज

हे नाशिकमधील एक प्रसिद्ध कला, वाणिज्य आणि विज्ञान कॉलेज आहे, जे बी.ए. (B.A.), बी.कॉम. (B.Com.) आणि बी.एस.सी. (B.Sc.) च्या शिकक्षणासाठी चागला पर्याय ठरु शकते.

Nashik top colleges | sakal

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ

हे नाशिकमधील एक मोठे मुक्त विद्यापीठ आहे, जे विविध विषयांमध्ये पदवी आणि पदवीपश्चात शिकक्षणाच्या संधी देते.

Nashik top colleges | sakal

प्रमुख कॉलेज

हे काही नाशिकमधील प्रमुख कॉलेज आहेत, जे विविध विषयांमध्ये उच्च शिक्षण आणि संशोधन पुरवतात.

Nashik top colleges | sakal

शिकक्षण

तुम्ही तुमच्या शिकक्षण व आवडीनुसार कॉलेजची निवड करु शकतात.

Nashik top colleges | sakal

मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी नाश्त्याला द्या 'हे' पदार्थ

Healthy Morning Breakfast Habits | sakal
येथे क्लिक करा